3rd Merit List – ज्या भरतीसाठी च्या निकालाची सर्व जन आतुरतेने वाट पाहत होते तो निकाल आलेला आहे. पोस्ट ऑफिस भरती साठी ची मेरीट लिस्ट खालील पद्धतीचा वापर करून आपण बघू शकता. जर आपले या भरतीमध्ये सिलेक्शन झाले असेल तर पुढची सर्व प्रोसेस खाली दिलेली आहे.
3rd Merit List, Post Office Job 2026, 3rd Merit list Post Office Bharti, Post Office Nikal 2026
नुकतेच काही दिवसांपूर्वी आपण पोस्ट भरती चा फॉर्म भरला असेल त्यामध्ये आपल्याला डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा पदांसाठी अर्ज केला असेल तर त्या पदांसाठी सगळ्यात पहिल्यांदा मेरिट बेसिस वरती भरती होणार होती आणि त्यामध्ये आपल्या दहावीचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार होते.
यासाठी ची पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट काही दिवसांपूर्वी पब्लिश झाली होती आणि म्हणजेच 11 मे 2026 रोजी या भरतीसाठी ची तिसरी मेरिट लिस्ट जारी झालेली आहे.
खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी ची मेरिट लिस्ट कशी व कोणत्या वेबसाईट वरती पाहिजे हे बघा.
मेरिट लिस्ट पाहताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघायचे ते म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी या भरतीचा फॉर्म भरला होता त्यामध्ये आपल्याला आपल्या मेरिट पाहायचा आहे यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर असे जिल्हे असतील आणि त्या जिल्ह्यांमध्ये पण आपण ज्या तालुक्यासाठी भरलाय ज्या गावांसाठी भरलाय तर त्याच्या प्रमाणे आपल्याला तिथे आपल्या गुणसंख्या आणि आपल्या फॉर्म चा नंबर दिसेल .
खाली दिलेल्या काही सिम्पल स्टेप्स फॉलो करा आणि या भरतीची मेरिट लिस्ट पहा.
सर्वात पहिल्यांदा आपल्याला मेरिट लिस्ट पहा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता आपल्याला एक पीडीएफ स्वरूपात माहिती त्या माहितीमध्ये आपल्याला डाव्या बाजूला जिल्ह्यांचा रकाना असणार आहे त्याच्यानंतर त्याच्या साईडला त्याच्या ऑफिस असेल त्याच्यानंतर पोस्ट आयडिया असेल पोस्ट नेम असेल आणि कोणत्या कास्ट मधून कम्युनिटी मधून आपलं सिलेक्शन झालं तर ते तिथे दिला असेल त्याच्या साईडला रजिस्ट्रेशन नंबर असेल ज्याचं स्टार्टिंग G असं असेल.
त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ महाराष्ट्र कॉलम असेल त्यामध्ये आपल्याला त्या पर्सेंटेज बघून आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि मिळालेल्या पर्सेंटेज क्रॉस व्हेरिफाय करायचे आहेत आणि जर रजिस्ट्रेशन नंबर तिथे दिसत असेल तर अभिनंदन तुम्ही पोस्टाच्या भरतीसाठी सिलेक्ट झाले आहात.
पुढच्या प्रोसेस साठी आपल्याला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधायचा आहे. अशाच नवनवीन माहिती आपल्या नोकरीवाला या वेबसाईट वरती रोजच्या रोज येत असतात या माहिती जाणण्यासाठी बघण्यासाठी लवकरात लवकर नोकरीवाला फॉलो करून घ्या.

