CWC Bharti 2026 : केंद्रीय वखार महामंडळात तब्बल ३२७ जागांसाठी नोकरीची संधी
CWC Bharti 2026 – केंद्रीय वखार महामंडळ मध्ये नोकरीसाठी एक संधी निघाल्या 327 जागांसाठी ही नोकरी असणार आहे आणि यामध्ये आपल्याला 15 नोव्हेंबर च्या अगोदर अर्ज करायचा आहे. म्हणजेच आपण या भरतीसाठी पात्र ठरू शकता. यामध्ये आपलं शिक्षण जर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी तसेच कॉमर्स या शाखेमध्ये पदवीधर असाल किंवा BE/B.TECH केला असेल सिव्हिल, इलेक्ट्रिकल, …