Indian Coast Guard Bharti 2026 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी नोकरीची संधी
Indian Coast Guard Bharti 2026 : फक्त १० वी पास वर पण आपण नोकरीसाठी अर्ज करू शकता. फक्त खाली प्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असायला हवा. फक्त १० वी पास आणि थोड्याफार अनुभवावर आपण एक सरकारी नोकरी मिळवू शकता. खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२६ …