Goa Shipyard Bharti 2026 : गोवा शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी.. तब्बल 131 जागांसाठी नोकरी
Goa Shipyard Bharti 2026 – कमीत कमी २ वर्षाच्या अनुभवावर आपण देखील हि सरकारी नोकरी मिळवू शकता. या नोकरी मध्ये आपल्याला एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे या साठी अर्ज करता येणार आहे. आनि आपण हि सरकारी नोकरी मिळवू शकता. फक्त हा फॉर्म भरून शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपल्याला खाली …