Supreme Court Bharti 2026 : ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी २५० जागांची भरती

Supreme Court Bharti 2026

Supreme Court Bharti 2026 : आपण पण पदवीधर (After Graduation Jobs) असाल आणि आता नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे.या मध्ये आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी तब्बल २५० जागांसाठी अर्ज करू शकता. पदवीधर सोबत आपल्या जवळ संगणकाचे थोडे फार ज्ञान असणे आवश्यक आहे. सोबत टायपिंग …

Read more