Post Office Bharti 2026 Merit List Out : लागली रे पोस्टाच्या भरतीची पहिली लिस्ट लागली

Post Office Bharti 2026 Merit List Out – नुकताच काही दिवसांपूर्वी झालेल्या पोस्टाच्या भरतीचे मेरिट लिस्ट लागायला सुरुवात झाले आणि आज त्या मेरिट लिस्ट पैकी पहिली लिस्ट लागलेली आता आपण नोकरीवाला वरती बघू शकता ती पहिली मेरिट लिस्ट त्यामध्ये तुम्ही भरलेल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने तुमच्या गुणांची विभागणी..  ही माहिती बघा आणि आपल्या मित्र-मैटीन पर्यंत ही माहिती शेअर करा.

Post Office Bharti 2026 Merit List Out, Post Bharti Result 2026, Post Bharti Merit

पोस्टाच्या भरतीची लिस्ट लागली आहे बघण्यासाठी खाली दिलेल्या काही टिप्स फोलो करा आणि आपले नाव या यादी मध्ये आहे का तपासा.. 👇👇👇



  •  सर्वात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेल्या मेरिट लिस्ट पहा या पर्यायावर क्लिक करायचे
  • त्यामध्ये आपल्याला आपण भरलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये यायचंय तिथं जर समजा तुम्ही सांगली जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला सांगली दिसेल सांगलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथं जात निहाय म्हणजेच जनरल ओबीसी पीडब्ल्यूडी (PWD) वगैरे अशा सर्व कॅटेगरीज असतील आणि त्यामध्ये आलेली मेरिट लिस्ट दिसेल जर तुम्हाला पडलेल्या मार्कांपेक्षा कमी मार्क जर या लिस्टमध्ये दिसत असतील तर आपण आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपले लिस्ट मधलं नाव चेक करायचा आहे आणि जर आपल्याला मिळाल्या मार्कांपेक्षा मिरीट जास्त लागला असेल तर पुढच्या यादीची प्रतिक्षा करायची आहे…
  • पोस्टाच्या भरतीची अधिकृत वेबसाईट पहा – पहा

 आणि हा पुढची यादी आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आत्ताच नोकरी बघण्याचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लिस्ट लागलेल्या तुम्हाला पहिला मेसेज येईल मेरिट लिस्ट साठीचा.

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – डिसेंबर २०२६

Leave a Comment