Exim Bank Bharti 2026 : 120 पदांसाठी बँकेत नोकरीची संधी.. लवकर अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.
Exim Bank Bharti 2026 : तुमच्याजवळ पण 60 % गुण असतील आणि तुम्ही पण जर पदवीधर असाल तर आजची ही भरती तुमच्यासाठीच असणार आहे. कारण यामध्ये आपल्याला तब्बल 120 जागांसाठी मॅनेजर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी नोकरीची संधी मिळालेली आहे 120 पदांसाठी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता त्यामध्ये मॅनेजर या पदासाठी 30 आणि मॅनेजमेंट …