UGC Net 2026 – तुम्हाला पण यूजीसी नेट (UGC Net 2026) चा फॉर्म भरायचा असेल तर आत्ताच अर्ज करायसाठी तुम्हाला सुवर्णसंधी आलेली आहे तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज करू शकता. ज्यामध्ये आपल्याला सहाय्यक प्राध्यापक व JRF या पदासाठी अर्ज भरायचे आहेत. यासाठी आपली शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व सोबतच फी आणि या भरतीसाठी ची इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. ती खाली दिलेली माहिती वाचा. आणि या भरतीसाठी अर्ज करा अर्ज ची शेवटची तारीख 28 ऑक्टोंबर 2026 असणार आहे. त्यापूर्वी अर्ज भरा आणि ही नोकरीची सुवर्णसंधी आपल्या हातून जाऊ देऊ नका.. अधिक माहितीसाठी आपल्या नोकरीवाला (Nokarivala.In) या चॅनलला फॉलो करून घ्या.
UGC Net 2026, UGC Exam 2026, University Grants Commission Exam. UGC NET 2026, 2026 Jobs, Nokarivala Jobs, Latest Jobs, JRF Jobs, Assistant Professor Jobs
जाहिरात क्र – नमूद नाही आहे
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC Net 2026)
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | JRF & सहाय्यक प्राध्यापक | — |
| एकूण | — |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) – ५५ % गुणांसह मास्टर पदवी / पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य (SC/ST/OBC/PWD/TRANSGENDER – 50 % गुण)
वयाची अट – ०१ डिसेंबर २०२६ रोजी (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)
- JRF – ३० वर्षांपर्यंत
- सहाय्यक प्राध्यापक – वयाची अट नाही
Fee – Gen – 1150 /- OBC/EWS – 600 /- SC/ST/PWD – 325 /-
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरु झालेली तारीख – ०८ ऑक्टोंबर २०२६
- अर्जाची शेवटची तारीख – २८ ऑक्टोंबर २०२६
- ५०० रु विलंब शुल्कासह अर्ज करण्याची तारीख – २९ ते ३१ ऑक्टोंबर २०२६
- अर्ज दुरुस्ती – ०२ ते ०४ नोव्हेंबर २०२६
- परीक्षा – १४ ते १९ डिसेंबर २०२६
महत्वाची लिंक
असा भरा अर्ज ?
- हा फॉर्म भरण्यापूर्वी पहिल्यांदा जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती वाचा त्यामध्ये आपल्याला परीक्षेचा फॉरमॅट अर्ज कोण करू शकते वयाची अट अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील.
- त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर ती आपल्याला क्लिक आणि ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- फॉर्म भरत असताना आपल्याला तिथं शैक्षणिक पात्रता, वयाची अट तसेच कोणत्या पदासाठी किती फी असेल तर कोणत्या कास्ट साठी किती फी असेल ही सर्व माहिती दिलेली आहे ती माहिती वाचायचे आणि सेम त्या सर्व माहितीला अनुसरूनच फॉर्ममध्ये आपल्याला डिटेल्स भरायच्या आहेत.
- फॉर्ममध्ये लाईव्ह फोटो असणार आहे त्यामध्ये आपल्याला सही देखील जोडायचे आहे सही आणि लाईफ फोटो जोडून मगच आपण या भरतीसाठी चा अर्ज सबमिट करू शकताय.
- सोबत आपल्याला आपल्या नंबर ईमेल आयडी सोडून सेकंडरी एक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर मागितलेला आहे तो पण आपल्याला चालू आणि सुस्थितीमधील द्यायचा आहे जेणेकरून आपल्या सोबत त्या नंबर द्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट होऊ शकेल.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र व इतर सर्व माहितीसाठी ती प्रिंट उपयोगी पडेल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला येणारी ई-मेल आयडी वरती मेल व मोबाईल नंबर वरती येणारे मेसेज हे वारंवार चेक करत रहावे जेणेकरून नंतर आपल्याला परीक्षा संबंधातील सर्वात महत्त्वाची माहिती आपल्याकडून मिस होता कामा नये.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण नोकरीवाला (Nokarivala) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
- सोबतच जर आपल्याला ही माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये पाहिजे असेल तर नोकरीवाला (Nokarivala) हे युट्युब वरती आणि instagram वरती आपल्यासाठी अवेलेबल आहेत तिथे जाऊन आपण Youtube Channel किंवा instagram च्या पेजला फॉलो करू शकता.
- ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि त्यांना देखील या नोकरीसाठीचा लाभ घेण्याची संधी द्या.
1 thought on “UGC Net 2026 : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – डिसेंबर २०२६”