Supreme Court Bharti 2026 : आपण पण पदवीधर (After Graduation Jobs) असाल आणि आता नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे.या मध्ये आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी तब्बल २५० जागांसाठी अर्ज करू शकता. पदवीधर सोबत आपल्या जवळ संगणकाचे थोडे फार ज्ञान असणे आवश्यक आहे. सोबत टायपिंग असणे पण गरजेचे आहे. हि पात्रता आपण पूर्ण करत असाल तर आताच अर्ज करा. आणि हि सरकारी नोकरी मिळवा. अर्जाची शेवटची तारीख हि २८ ऑक्टोंबर २०२६ असणार आहे.
Supreme Court Bharti 2026, Court Bharti 2026, Jobs In Court, Supreme Court Bharti
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | ज्युनियर कोर्ट असिस्टंट |
| एकूण पदसंख्या | २५० पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (कोर्ट) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०७ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २८ ऑक्टोंबर २०२६ |
| पगार | 35,400 /- रु प्रती महिना |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – F-6/2026-sc (RC)
एकूण पदसंख्या – २५० पदे
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर कोर्ट असिस्टंट | २५० |
| एकूण | २५० |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मी iii) संगणक चालवता येणे आवश्यक आहे
वयाची अट (Age Criteria) – ०१ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ते३० वर्षे [अनुसूचित जाती / जमती – ०५ वर्षाची सूट, ओबीसी – ०३ वर्षांची सूट]
फी (Exam Fee) –
- जनरल – १५०० /- रु
- अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/माजी सैनिक /अपंग – ७५० /- रु
पगार (Salary) – 35,400 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण (Job Location) – दिल्ली (Jobs In Delhi)
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०७ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २८ ऑक्टोंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ०८ दिवस |
महत्वाच्या लिंक (Important Links)
असा करा अर्ज ?
- कोणत्याही प्रकारच्या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची प्रोसेस आपल्याला करायचे ती म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता आपल्याला तपासायचे कारण बऱ्याचदा शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण फक्त पदवीधर वाचून येतो पण त्या पदवीधर मध्ये एका विशिष्ट पद्धतीचा कोर्स आपण केला असला पाहिजे उदाहरणार्थ काही काही पदांसाठी फक्त बीकॉम वाली घेतात किंवा काय काय पदांसाठी बीएससी म्हणजेच सायन्स झालेल्या पदवीधरना घेणार असे अट असते पण आपण ती न वाचता अर्ज भरतो त्यामुळे आपण त्या भरतीसाठी अपात्र होतो.
- ही भरती फक्त पदवीधरांसाठी आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही पदवी घेतली असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स तरीही तुम्ही अर्ज करू शकता सोबत संगणकाचे ज्ञान आवश्यक असणारे आणि तुमचे इंग्रजी टायपिंग सुद्धा झाला असलं पाहिजे हे तीन पात्रता जर आपण पूर्ण करत असाल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यासाठी अर्ज करा हा पर्याय दिलाय त्यावर क्लिक करायचे आणि आपण भरतीच्या मुख्य वेबसाईट वरती येतोय त्यामध्ये आपल्याला To Register या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

- यामध्ये आपल्याला आपले नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर सोबतच ईमेल आयडी टाकून त्यावर जो ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचे आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करून रिव्हर करायचा आहे त्याच्यानंतर आपण मुख्य वेबसाईट वरती जातोय तिथे आपल्याला मोबाईल वरती आलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
- अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायची आहे. जेणेकरून नंतर आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
- आपले गुण हे आपल्या निकाला वर बघून मगच टाकावे. अगदी बरोबर, आणि फॉर्म पुढे सबमिट करावा.
- या भरतीसाठी आपण भरत असलेला फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण याची फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यूपीआय इत्यादीचा अवलंब करू शकता प्रत्येक प्रवर्गासाठी ही वेगवेगळी आहे त्यामुळे आपणही फी भरताना आपल्या प्रवर्गाला अनुसरून जेवढी फी असेल तेवढी फी दिसते का याची खात्री करावी आणि मगच याची फी भरावी.
- फी भरून झाल्यानंतर आपण भरलेले फीची आणि फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून भविष्यातील प्रवेश पत्र किंवा भरतीच्या संधीसाठी तुम्हाला या पावतीचा आणि अर्जाचा उपयोग होईल.
- आपण या भरतीसाठी जे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहोत ते चालू आणि सुस्थितीमधील द्यावेत जेणेकरून नंतर आपल्या सोबत या नंबर आणि ईमेल आयडी द्वारे संपर्क साधला जाऊ शकतो.
- अतिशय महत्त्वाची ही भरतीची माहिती नोकरीवाला आपल्यासाठी घेऊन आले आहेत तर आपल्या एका गरजू मित्र मैत्रिणीपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा.
- ही माहिती महत्त्वाची वाटली असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप वरती मिळवण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या किंवा वरती येत असलेल्या नोटिफिकेशन मधून आपल्या नोकरीवालाचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.