Exim Bank Bharti 2026 : 120 पदांसाठी बँकेत नोकरीची संधी.. लवकर अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.

Exim Bank Bharti 2026 : तुमच्याजवळ पण 60 % गुण असतील आणि तुम्ही पण जर पदवीधर असाल तर आजची ही भरती तुमच्यासाठीच असणार आहे. कारण यामध्ये आपल्याला  तब्बल 120 जागांसाठी  मॅनेजर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी नोकरीची संधी मिळालेली आहे 120 पदांसाठी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता त्यामध्ये मॅनेजर या पदासाठी 30 आणि मॅनेजमेंट  ट्रेनि  या पदासाठी 90 जागा असतील, बँकेच्या नोकरीसाठी एक ही सुवर्णसंधी आपल्यासाठी आलेली आहे तर 11 डिसेंबर पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा आणि ही नोकरीची संधी मिळवा..

Exim Bank Bharti 2026, Exim Bank Recruitment 2026, Bank Bharti 2026

महत्वाची माहिती

पदाचे नावमनेजमेंट ट्रेनी (MT), मॅनेजर
एकूण पदसंख्या 120 पदे
भरतीचा प्रकारबँक भरती
अर्ज सुरु झालेली तारीख२७ नोव्हेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख११ डिसेंबर २०२६
पगारजाहिरात पहा
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र – HRM/MT/M/2026-27/05

एकूण पदसंख्या  – 120 पदे

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1मनेजमेंट ट्रेनी (MT)90
2मॅनेजर30
एकूण120

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – i) किमान ६० % गुणांसह पदवी ii) किमान ६० % गुणासह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स /इंटरनॅशनल बिझनेस / फाॅरन ट्रेड) किमान ६० % गुणांसह किवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक) iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नोलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B. Tech/ME/M. Tech/MCA Legal साठी LLB व इतर
  • पद क्र २ – i) किमान ६० % गुणांसह पदवी ii) किमान ६० % गुणासह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स /इंटरनॅशनल बिझनेस / फाॅरन ट्रेड) किमान ६० % गुणांसह किवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक) iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नोलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B. Tech/ME/M. Tech/MCA Legal साठी LLB व इतर iv) संबंधित क्षेत्रातील ०४ वर्षांचा अनुभव आवश्यक

वयाची अट  (Age Criteria) – 01 नोव्हेंबर २०२६ रोजी (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC -०३ वर्षे सूट )

फी (Exam Fee) –

  • जनरल/ओबीसी – ६०० /- रु
  • SC/ST/PWD/EWS/महिला – १०० /- रु

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) –  संपूर्ण भारत

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख२७ नोव्हेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख११ डिसेंबर २०२६
परीक्षाडिसेंबर
प्रवेशपत्रपरीक्षेच्या अगोदर ०८ दिवस

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
(२७ नोव्हेंबर २०२६)
अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • Exim Bank Bharti 2026 भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज करायचे आहेत पदसंख्या किती आहे आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सोबतच वयाची अट फी व अनुभव या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरातीमध्ये मिळतील त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचायचे आणि मगच या भरतीसाठी चा अर्ज करायचा आहे.
  •  अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती आपल्याला योग्य खरी व बरोबर भरायची आहे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
  •  Bank Bharti साठी अर्ज करताना विचारलेली सर्व डिटेल्स त्यामध्ये आपल्याला मिळालेले गुण आपला अनुभव व इतर माहिती ही भरून झाल्यानंतर परत पुन्हा एकदा चेक करायचे आहे.
  • Exim Bank Bharti 2026 फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता काही काही कंडिशन्स मध्ये आपल्याला यूपीआय द्वारे म्हणजेच गुगल पे फोन पे द्वारे पेमेंट करता येईल.
  •  पण पैसे भरण्याच्या अगोदर आपला फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे त्यामध्ये काही मिस्टेक काही चुका राहिल्या नाहीत ही कन्फर्म करून मगच तुम्ही या भरतीसाठीची फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करू शकता.
  •  फॉर्म भरण्यापूर्वीच आपल्याला आपली शैक्षणिक पात्रता वापर करणार असलेल्या जो अर्ज करणारे त्याची माहिती घ्यायचे जेणेकरून फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला परत कोणत्याही प्रकारे एडिट करण्यासाठी वेळ मिळणार नाही.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरल्यानंतर आपल्याला फार्माची व फी भरलेले पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही.
  •  काही काही फॉर्ममध्ये आपल्याला आपला पासवर्ड यूजर आयडी तयार करावा लागतो तर काही काही फॉर्ममध्ये आपल्याला तो ऑटो जनरेटेड म्हणजेच अगोदरच तयार केलेला मिळतो आणि त्याची त्याचा मेसेज आपल्याला ईमेल ला किंवा मेसेजद्वारे येऊ शकतो तर ही सर्व माहिती आपण आपल्याजवळ सेव करून ठेवायचे जेणेकरून नंतर आयडी पासवर्ड किंवा रजिस्ट्रेशन नंबर इत्यादी गोष्टींसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  •  मित्रांनो नोकरीच्या अशाच संधी रोज रोज येत असतात पण आपल्याजवळ योग्य प्रकारची माहिती नसल्यामुळे किंवा योग्य प्रकारे माहितीची साधन नसल्यामुळे आपण भरपूर भरतींसाठी  चुकतो.
  •  अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपल्या नोकरीवाला चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
  •  जर आपल्या शक्य असेल तर व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आपले व्हिडिओ बघण्यासाठी नोकरीवाला ही यूट्यूब चैनल किंवा नोकरीवाला हे instagram चे पेज सुद्धा फॉलो करून ठेवा कारण व्हिडिओ फॉरमॅटमध्ये सर्व माहिती आपल्या इंस्टाग्राम आणि युट्युब वरतीच मिळते.
माहिती महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा ज्यांचं  शिक्षण पदवी झालेला आहे.

Exim Bank Bharti 2026 संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती वेळोवेळी कळविण्यात येतात जर आपण अजून पर्यंत आपलं व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर आत्ताच वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरीवाल्याचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment