South Indian Bank Bharti 2026 : ज्युनियर ऑफिसर पदासाठी साऊथ इंडियन बँकेत नोकरीची संधी

South Indian Bank Bharti 2026 – बँकेत नोकरीची संधी . लवकर अर्ज करा जर आपण पण पदवीधर असाल तर, आपले वय ३० च्या आत असेल तर, आणि आपल्या जवळ पण जर थोडा फार अनुभव असेल तर, आताच अर्ज करा आणि हि बँकेतील नोकरी मिळवा. १६ नोव्हेंबर २०२६ हि या भरतीसाठी ची शेवटची तारीख असणार आहे.

South Indian Bank Bharti 2026, Junior Officer job 2026, Officer Jobs 2026, South Indian Bank Recruitments

महत्वाची माहिती

पदाचे नावज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर)
एकूण पदसंख्यानमूद नाही
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी (बँकिंग)
अर्ज सुरु झालेली तारीख०६ नोव्हेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१६ नोव्हेंबर २०२६
पगारजाहिरात पहा
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या  – नमूद नाही

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर)–
एकूण–

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) बँक / NBFC मध्ये ०२ वर्षेचा अनुभव आवश्यक

वयाची अट  (Age Criteria) – ३१ ऑक्टोंबर २०२६ रोजी ३० वर्षांपर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट)

फी (Exam Fee) – फी नाही

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) –  बंगळूरू, मदुराई, हैद्राबाद, चेन्नई, कोइम्बतुर

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख०६ नोव्हेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१६ नोव्हेंबर २०२६
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या अगोदर ०८ दिवस

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • या भरतीसाठी अर्ज करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट महत्त्वाचे ती म्हणजे आपल्या संपूर्ण जाहिरात वाचायचे कारण या जाहिरातीमध्ये काय काही गोष्टी नमूद नाहीत असे लिहिलेले तर त्याचा अर्थ असा आहे की या गोष्टींची माहिती आपल्याला संबंधित साउथ इंडियन बँकेकडून मिळालेली नाही आहे.

  • सर्व माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचून घ्यायचे त्यामध्ये जी माहिती मिळेल त्या माहितीच्या आधारे आपण देखील जाहिरात बनवलेली आहे पण आपण या भरतीसाठीच्या अर्ज करताना अर्ज विचारलेली सर्व प्रकारची माहिती आपल्याला योग्य खरे आणि बरोबर द्यायचे आहे.

  •  यामध्ये आपल्याला आपली शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक कागदपत्रे विचारले त्यामध्ये आपल्याला पडलेले गुण त्याचे टक्केवारी इत्यादी सर्व माहिती बरोबर नोंद करायची आहे अन्यथा आपला अर्ज हा निकाली काढला जाईल.

  •  फॉर्म भरण्यापूर्वीच आपण या भरतीनंतर आपण जॉबला चेन्नई बंगलुरु हैदराबाद कोइंबतूर अशा ठिकाणी लागणार आहोत याची पूर्वतयारी करून याची पूर्तता करून मगच आपल्याला या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे कारण नोकरीच्या ठिकाणी नंतर आपल्या गावाला बदलून मिळणार नाही.

  •  इतर सर्व महत्त्वाची माहिती व आपल्याला कोणतेही माहिती उपलब्ध न झाल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती किंवा  साउथ इंडियन बँक  ची संपर्क साधू शकता.

  •  फोटो आणि सहीची मापे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले त्याप्रमाणे फोटो आणि सही आपल्याला त्या त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत.

  •  मार्कशीट आणि इतर सर्व माहिती आपण योग्य आणि बरोबर भरावी.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी या भरतीसाठी भरायची नसल्यामुळे आपण आपला अर्ज पुन्हा एकदा पडताळणी करून फायनल सबमिट करू शकता.

  •  माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

  •  अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप वरती मिळवण्यासाठी आपल्या नोकरीवालाचा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

Leave a Comment