RRB Station Master Bharti 2026 : फक्त पदवीधर असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा आणि रेल्वे विभागात आपल्या हक्क्काची एक नोकरी मिळवा. स्टेशन मास्तर या पदासाठी तब्बल १२५० जागांची नोकरीची संधी फक्त पदवीधरांसाठी आलेली आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि हि सरकारी नोकरी मिळवा. अर्जाची शेवटची तारीख हि २५ नोव्हेंबर २०२६ हि असणार आहे.
RRB Station Master Bharti 2026, Railway Jobs, Railway Recruitment 2026, Railway Bharti, After Graduation jobs, Latest Jobs
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | स्टेशन मास्तर |
| एकूण पदसंख्या | १२५० |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | २७ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २५ नोव्हेंबर २०२६ |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – CEN No.08/2026
एकूण पदसंख्या – 1250
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | स्टेशन मास्तर | 1250 |
| एकूण | 1250 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट (Age Criteria)
०१ जानेवारी २०२६ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षाची सूट, OBC – ०३ वर्षाची सूट]
फी (Exam Fee) – नंतर कळविण्यात येईल
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | २७ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २५ नोव्हेंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ०८ दिवस |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| Short Notice | पहा |
| जाहिरात (PDF) | लवकरच |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (२७ ऑक्टोंबर २०२६) | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- या भरतीसाठी जी कमीत कमी पात्रता ही पदवीधर असणार आहे त्यामुळे जर आपण पदवीधर असेल तरच या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला जाहिरात वाचायची आहे आत्ता आपल्याला इथं जाहिरात दिसणार नाही पण आपल्यालाही जाहिरात 25 तारखेनंतर दिसेल सर्वात प्रथम आपणही जाहिरात वाचून घ्यायचे मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- या भरतीसाठी चा अर्ज हा रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपल्याला करावयाचा आहे त्यामुळे आपण जर अगोदर आर आर बी चा फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आपण डायरेक्ट अर्ज भरू शकता.
- फक्त आपल्याला अर्ज भरताना एवढीच खात्री करायची की आपल्या आधार कार्ड ला आपल्या मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे विशेषतः महिलांनी जेणेकरून नंतर आपल्याला जी फी भरणार आहे त्या फी चे पैसे रिफंड येतील.
- आपल्या आधार कार्ड पूर्ण अपडेटेड असावे त्याच्यावरती तुमचा फोटो तुमच्या बोटांचे ठसे हे सर्व अपडेट केलेले असावेत.
- शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला दहावी बारावी पदवीचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट दोन्ही गोष्टींची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची तयारी आत्ताच आपण करावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे याचे खात्री केल्यानंतर मगच आपण या भरतीसाठीची फी भरण्यासाठी प्रोसेस करावी.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय इत्यादीचा अवलंब करू शकता.
- आपण कोणत्या प्रवर्गामध्ये येत आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रवर्गांमधून फी भरायचे हे कन्फर्म करून मगच आपण फी भरण्यासाठी घ्यावी.
- फी भरून झाल्यानंतर फी भरलेली एक पावती आपल्याजवळ ठेवावी. . जेणेकरून नंतर प्रवेश पत्र व इतर सर्व तत्सम बाबींसाठी आपल्याला ती पावती वापरता येईल.
- लॉगिन चा आयडी पासवर्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी हे चालू आणि सुस्थितीमधील द्यावेत जेणेकरून नंतर या भरतीसाठी आपल्याला या आयडी पासवर्ड चा उपयोग होईल.
हि माहिती आपल्या गरजू मित्र मैत्रीणीना सुद्धा शेयर करा. सोबत च वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला नोकरीवाला चा Whattsapp ग्रुप अगदी निशुल्क जॉईन करा.