Canara Bank Apprentice Bharti 2026 : पदवीधरांसाठी कॅनरा बँकेत नोकरीची संधी

Canara Bank Apprentice Bharti 2026 : 16000 /- रुपये इतका पगार कमावण्याची सुवर्णसंधी आपल्यासाठी आलेली आहे. ती पण कॅनरा बँक (Canara Bank) सारख्या बँकेमध्ये.  बरोबर ऐकलेत तुम्ही कॅनरा बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आपल्याजवळ आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त पदवीधर ही शिक्षणाची अट असणार आहे आपण पण जर पदवीधर असाल तर आत्ताच या भरतीसाठी अर्ज करा किंवा आपल्या एका पदवीधर मित्र मैत्रिणी पर्यंत ही माहिती शेअर करा आणि ही संधी गमवू नका.

Canara Bank Apprentice Bharti 2026, Canara Bank Jobs 2026, Jobs In canara Bank, Apprentice Jobs 2026, Banking jobs

महत्वाची माहिती

पदाचे नावपदवीधर अप्रेंटीस
एकूण पदसंख्या३५००
भरतीचा प्रकारअप्रेंटीस (बँकिंग)
अर्ज सुरु झालेली तारीख०१ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१७ ऑक्टोंबर २०२६
पगार१६,६५० /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या  – ३५०० पदे

पद क्र पदाचे नावपदसंख्या
१पदवीधर अप्रेंटीस३५००
एकूण३५००

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate Jobs 2026)

वयाची अट  (Age Criteria) – ०१ सप्टेंबर २०२६ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

फी (Exam Fee) –

  • General/OBC – 500 /-
  • SC/ST/PWD – फी नाही

पगार  (Salary) – १६,६५० /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण (Job Location) –  संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख०१ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१७ ऑक्टोंबर २०२६
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या अगोदर ०८ दिवस

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज सुरु
(०१ ऑक्टोंबर २०२६)
अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सर्वात प्रथम आपल्याला या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचायची आहे. त्यानंतर मगच अर्ज भरायचा आहे.
  • आपण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर सर्वात पहिल्यांदा ही माहिती घ्या की भरती ही पूर्णपणे अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थ या पदासाठी असणार आहे या पत्रिका मध्ये सरकारी नोकरी किंवा कायमस्वरूपी नक्की नोकरी दिली जाणार नाही मग त्याच अनुषंगाने आपण या  भरती चा फॉर्म भरा.
  • या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण अप्रेंटीस पोर्टल वरती नोंदणी करावी नोंदणी केली असल्यास याची खात्री करावी आणि मगच फॉर्म भरावे.
  •  भरती चा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती आणि मोबाईल नंबर व इतर सर्व तत्सम माहिती खवील योग्य व बरोबर त्यांनी जो ईमेल आयडी आपण या भरतीसाठी देणार आहात किंवा जो मोबाईल नंबर आपल्या भरतीसाठी देणार आहात तो कायमस्वरूपी चालू स्थिती मधील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याला आपल्याशी या नंबर द्वारे संपर्क साधता येईल.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर मगच आपण या भरतीसाठी लागणारी फी भरायचे की भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  •   फी भरून झाल्यानंतर आपण आपली भरलेल्या पावतीची प्रिंट काढून  आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला  या भरतीसाठीच्या इतर सर्व माहिती मिळतील.

Leave a Comment