Bank Of India Bharti 2026 : ही भरती बघितली का तुम्ही या भरतीमध्ये चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर या पदांसाठी तब्बल लाखांमध्ये पगार घ्यायची संधी आपल्या जवळ आलेली आहे. आणि 205 जागांसाठी ही नोकरीची संधी आपण मिळवू शकता. आपल्याजवळ जर अनुभव असेल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. पण जर आपल्याजवळ अनुभव नसेल तर आपण आपल्या अनुभवी मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा आणि बँक ऑफ इंडिया (Bank Of India Jobs) ची ही सर्वात मोठी नोकरीची संधी मिळवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. आणि या भरतीसाठी शेवटची तारीख 5 ऑक्टोंबर 2026 असणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करा.
Bank Of India Bharti 2026, Bank Of India Jobs 2026, Banking Jobs 2026, Jobs In Bank
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | चीफ ऑफिसर,ऑफिसर, मॅनेजर |
| एकूण पदसंख्या | २०५ पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँकिंग) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १० सप्टेंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | ०५ ऑक्टोंबर २०२६ |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – 2026-27/02 Notice dated 01.08.2026
एकूण पदसंख्या – २०५ पदे
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | चीफ मॅनेजर | १० |
| २ | सिनियर मॅनेजर | ४९ |
| ३ | मॅनेजर | ११८ |
| ४ | ऑफिसर | २८ |
| एकूण | २०५ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र १ – i) BE/B.TECH (Computer Science/Electronics & Communications ) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) 07 ते ०८ वर्षाचा अनुभव
- पद क्र २ – i) BE/B.TECH (Computer Science/Electronics & Communications ) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) ०५ वर्षाचा अनुभव
- पद क्र ३ – i) BE/B.TECH (Computer Science/Electronics & Communications ) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) ०३ वर्षाचा अनुभव
- पद क्र ४ – i) BE/B.TECH (Computer Science/Electronics & Communications ) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) ०१ वर्षाचा अनुभव
वयाची अट (Age Criteria) – ०१ ऑगस्ट २०२६ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ० ३ वर्षे सूट]
- पद क्र १ – २८ ते ३२ वर्षे,
- पद क्र २ – २८ ते ३७ वर्षे
- पद क्र ३ – २५ ते ३५ वर्षे
- पद क्र ४ – २१ ते ३० वर्षे
फी (Exam Fee) –
- General/OBC/EWS – 1180 /-
- SC/ST/PWD – 175 /-
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १० सप्टेंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | ०५ ऑक्टोंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या ०८ दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
असा करा अर्ज ?
- Bank Jobs 2026 सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न सर्वांचे असते. पण एक तर सरकारी नोकरी, आणि बँकेच्या नोकरीच्या अपडेट्स आपल्या थोड्या उशिरा समजता. पण आता आपल्याला काळजीची गरज नाही आहे.
- बँक ऑफ इंडिया भरती साठी आपण जर अर्ज करणार असाल तर आताच वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा आणि या भरतीसाठी चा अर्ज करा.
- लिंक वर क्लिक केल्यावर आपण खाली पानावर याल, या मध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि या भरतीसाठी चा फॉर्म भरायचा आहे.

- या मध्ये विचारलेली सर्व माहिती उदा. नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव , इमेल आयडी,मोबाईल नंबर ई. सर्व माहिती व्यवस्थित व बरोबर भरावी. आणि मग OTP साठी फॉर्म पुढे पाठवावा.
- सर्व माहिती भरून अनुभव भरून व आपली शैक्षणिक माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
- सदर भरती पूर्णपणे IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून जोडायची नाही. फक्त आपले १० वी चे गुणपत्रक जोडायचे आहे ते पण PDF मध्ये.
- सोबत डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे आणि स्वयंघोषणापत्र पण जोडायचे आहे ते खालील प्रमाणे..
- “I, __________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- या मध्ये २० ते ५० KB च्या मध्ये आपल्या अंगठ्याची स्कॅन कॉपी पाहिजेल आणि स्वयंघोषणापत्र ची साईज ८० ते १०० kb च्या मध्ये पाहिजे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इन्टरनेट बँकिंग किवा डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड चा वापर करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपण भरलेली फी ची पावती व फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी.
नोकरी वाला च्या ग्रुप चे मेंबर व्हा ते हि निशुल्क आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज मिळवा..