Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक कोतवाल भरती 2026

Nashik Kotwal Bharti 2026 – चौथी पास वर तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, तर नाशिक मध्ये कोतवाल (Kotwal Bharti ) या जागांसाठी 152 जागांसाठी सरकारी नोकरी आलेली आहे. आपण पण जर चौथी पास असाल आणि स्थानिक रहिवासी असाल तर आत्ताच अर्ज करा. आणि ही नोकरी मिळवा संपूर्ण माहिती पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर सर्व तत्सम माहिती खाली दिलेली आहे. माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

Nashik Kotwal Bharti 2026, Kotwal Jobs 2026, Jobs in Nashik, Kotwal Recruitment 2026

महत्वाची माहिती

पदाचे नावकोतवाल (महसूल सेवक)
एकूण पदसंख्या152 जागा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज सुरु झालेली तारीख०३ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१७ ऑक्टोंबर २०२६
पगारजाहिरात पहा
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र – 01/2026

एकूण पदसंख्या  – 152 जागा

पद क्र पदाचे नावपदसंख्या
१कोतवाल (महसूल सेवक)१५२
एकूण१५२

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) उमेदवार ४ थी पास असावा ii)स्थानिक रहिवासी असावा

वयाची अट  (Age Criteria) – ०३ ऑक्टोंबर २०२६ रोजी १८ ते ४० वर्षे

फी (Exam Fee) –

  • खुला प्रवर्ग – ६०० /- रु
  • मागासवर्गीय – ५०० /- रु

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – नाशिक  (Jobs In Nashik)

अर्जाची पद्धती – ऑनलाईन (nashik Kotwal Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख०३ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१७ ऑक्टोंबर २०२६
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या अगोदर ०८ दिवस

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • या भरती अर्ज करण्यापूर्वी आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेली संपूर्ण जाहिरात वाचायचे कारण सदर भरती ही फक्त नाशिक (Jobs In Nashik) पुरती मर्यादित आहे आपण जर नाशिकचे स्थानिक रहिवासी असाल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.

  •  संपूर्ण जाहिरात वाचा जाहिरातीमध्ये अर्जाची पद्धती शैक्षणिक पात्रता वयाची अट व इतर सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतरच या भरतीसाठी चा अर्ज भरा.

  • या भरतीसाठी ची कमीत कमी शैक्षणिक पात्रता चौथी पास असणार आहे पण आपल्याकडे जवळजवळ चौथीची महाराष्ट्र नसेल तर आपण दहावीची मार्कशीट जोडू शकता या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली असणार आहे.

  •  विचारलेली सर्व माहिती योग्य खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपला फॉर्म कोणत्याही परिस्थितीत निकाली काढला जाणार नाही.

  •  सर्व माहिती वाचून फॉर्म भरून झाल्यानंतर मग आपण या भरतीसाठी ची फी भरायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून व भरलेले  फी ची सुद्धा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • या कोतवाल भरतीसाठी 18 ते 40 या वर्षाच्या मधील कोणीही व्यक्ती अर्ज करू शकते फक्त त्यांचे शैक्षणिक पात्रता वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे असायला हवी.

  •  आपण जर या भरतीसाठी अर्ज करू शकत असाल तर आपण बिंदास या भरतीसाठी अर्ज करा पण जर आपण अर्ज करू शकत नसाल आपण वय बसत नसेल किंवा आपली शैक्षणिक पात्रता बसत नसेल तर आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत किंवा आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या सरकारी नोकरीचा फायदा घेता येईल

  •  अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या नोकरीवाला या ग्रुप वरती येत असते ग्रुप जॉईन करण्यासाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपला नोकरीवालाचा निशुल्क ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment