CWC Bharti 2026 – केंद्रीय वखार महामंडळ मध्ये नोकरीसाठी एक संधी निघाल्या 327 जागांसाठी ही नोकरी असणार आहे आणि यामध्ये आपल्याला 15 नोव्हेंबर च्या अगोदर अर्ज करायचा आहे. म्हणजेच आपण या भरतीसाठी पात्र ठरू शकता. यामध्ये आपलं शिक्षण जर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी तसेच कॉमर्स या शाखेमध्ये पदवीधर असाल किंवा BE/B.TECH केला असेल सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सोबतच संगणकाचे ज्ञान असेल आणि एम एस ऑफिस वगैरे याचे देखील ज्ञान असेल तर आपण पण या भरतीसाठी अर्ज करू शकता. तब्बल ४०,००० ते १,४०,००० रु प्रती महिना प्रति इतका पगार कमवू शकता. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२६ हि असणार आहे.
CWC Bharti 2026, CWC Recruitment 2026, CWC Jobs, Latest Jobs 2026 , Jobs in 2026
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर, (टेक्निकल,फायनान्स ,जनरल) ज्युनियर एक्झेक्यूटिव्ह जनरल/टेक्निकल |
| एकूण पदसंख्या | ३२७ पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १७ ऑक्टोंबर२०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १५ नोव्हेंबर २०२६ |
| पगार | ४०,००० ते १,४०,००० रु प्रती महिना |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01
एकूण पदसंख्या – ३२७ पदे
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | असिस्टंट मॅनेजर (जनरल) | ७० |
| २ | असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) | ६० |
| ३ | असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | १० |
| ४ | असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर ) – सिव्हील | २२ |
| ५ | असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर ) – इलेक्ट्रिकल्स | ०५ |
| ६ | असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर ) – मेकॅनिकल | ०४ |
| ७ | ज्युनियर एक्झेक्यूटिव्ह (जनरल) | ७८ |
| ८ | ज्युनियर एक्झेक्यूटिव्ह (टेक्निकल) | ७८ |
| एकूण | ३२७ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र १ – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा
- पद क्र २ – B.E / B.TECH (अॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी/फूड सायन्स/ फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट)
- पद क्र ३ – B.COM + वित्त आणि लेख क्षेतामध्ये जवळपास ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे किवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/CMA Intermediate परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
- पद क्र ४ – B.E / B.TECH (सिव्हील)
- पद क्र ५ – B.E / B.TECH (ईलेक्टीकल/इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल)
- पद क्र ६ – B.E / B.TECH (मेकॅनिकल)
- पद क्र ७ – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक अप्लिकेशन , एम एस ऑफिस इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे.
- पद क्र ८ – i) B/SC (Agriculture/Botony/Zoology/Biotechnology/Microbiology/Biochemistry/Food Science/Chemisry) ii) संगणक अप्लिकेशन , एम एस ऑफिस इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे.
वयाची अट (Age Criteria) – १५ नोव्हेंबर २०२६ रोजी १८ ते २८ वर्षे (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट )
फी (Exam Fee) –
- Gen/OBC/EWS/ – 1350 /- रु
- SC/ST/PWD/EXSM/ महिला – 500 /- रु
पगार (Salary) – ४०,००० ते १,४०,००० रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १७ ऑक्टोंबर२०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १५ नोव्हेंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ०८ दिवस |
महत्वाच्या लिंक (Important Links)
असा करा अर्ज ?
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि त्यामध्ये दिलेली सर्व माहिती वाचायची आहे जेणेकरून आपल्याला नंतर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- कारण वेगवेगळ्या प्रकारच्या 8 नोकरीच्या पदांसाठी ही नोकरीची संधी असणार आहे टोटल आपल्याला यामध्ये 327 पद भरली जाणार आहेत त्यामुळे सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा आपण जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
- आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता बघून त्या पात्रतेला अनुसरून आपल्याजवळ सर्व प्रमाणपत्रे मार्कशीट असाव्या याची सर्वात प्रथम खात्री करून घ्यावी.
- मार्कशीट सोबतच आपल्याजवळ त्या परीक्षेचे प्रमाणपत्र देखील असायला हवे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती आपण प्रमाणपत्रांवरती किंवा आपल्या आयडेंटी प्रूफ आपल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र त्याच्यावरची बघूनच टाकावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारच्या अडचण आपल्याला येणार नाही.
- फोटो आणि सही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून मगच अपलोड करावेत अधिक माहितीसाठी आपण जाहिरातीमध्ये दिलेली माहिती वाचू शकता.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती योग्य व बरोबर याची खात्री झाल्यानंतरच मग आपण या भरतीचा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
सदरची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आपल्या नोकरीवाल्याचा व्हाट्सअप ग्रुप अगदी निशुल्क जॉईन करा