Indian Coast Guard Bharti 2026 : फक्त १० वी पास वर पण आपण नोकरीसाठी अर्ज करू शकता. फक्त खाली प्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असायला हवा. फक्त १० वी पास आणि थोड्याफार अनुभवावर आपण एक सरकारी नोकरी मिळवू शकता. खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२६ असणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर आपण आपला हा अर्ज पाठवू शकता.
Indian Coast Guard Bharti 2026, Indian Coast Guard Recruitment 2026
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | स्टोअर कीपर, इंजिन ड्रायव्हर, लास्कर,शिपाई, चौकीदार |
| एकूण पदसंख्या | 06 |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १९ ते २५ सप्टेंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | ०३ नोव्हेंबर २०२६ |
| पगार | 81,100 /- |
| अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
जाहिरात क्र – CGRHQ(WEST)/01/2026
एकूण पदसंख्या – ०६ पदे
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | स्टोअर कीपर ग्रेड I | 01 |
| 2 | इंजिन ड्रायव्हर | 01 |
| 3 | लास्कर | 01 |
| 4 | सिव्हीलीयन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर | 01 |
| 5 | MTS (शिपाई) | 01 |
| 6 | MTS (चौकीदार) | 01 |
| एकूण | 06 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र १ – i) १२ वी पास ii) ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र २ – i) १० वी पास ii) इंजीनियर्स ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र ३ – i) १० वी पास ii) ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र ४ – i) १० वी पास ii) अवजड व हलके वाहन चालक परवाना iii)०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र ५ – i) १० वी पास ii) कार्यालयीन मदतनीस म्हणून ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र ६ – i) १० वी पास ii) चौकीदार म्हणून ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट (Age Criteria)
- पद क्र १ – १८ ते २५ वर्षे
- पद क्र २ – १८ ते ३० वर्षे
- पद क्र ३ – १८ ते ३० वर्षे
- पद क्र ४ – १८ ते २७ वर्षे
- पद क्र ५- १८ ते २७ वर्षे
- पद क्र ६ – १८ ते २७ वर्षे
फी (Exam Fee) – नमूद नाही आहे
पगार (Salary) – 81,100 /-
नोकरीचे ठिकाण (Job Location) – मुंबई (Jobs in mumbai)
अर्जाची पद्धती – ऑफलाईन (Offline Jobs )
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Headquarters Coast Guard Region (West) Alexander Graham Bell Road PO Malabar Hill Mumbai – 400 006
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १९ ते २५ सप्टेंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | ०३ नोव्हेंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या ०८ दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
असा करा अर्ज ?
- सदर भरती हि पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे आपण वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून या भरतीसाठी च्या अर्जाची प्रिंट काढू शकता.
- जाहिरात मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे आपण तो अर्ज भरावा.
- विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपल्या अर्ज निकाली काढला जाऊ नये.
- अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपल्या नोकरीवाला ला फोलो करून ठेवा.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या नोकरीबघा या युटूब channel ला भेट द्या.