Goa Shipyard Bharti 2026 – कमीत कमी २ वर्षाच्या अनुभवावर आपण देखील हि सरकारी नोकरी मिळवू शकता. या नोकरी मध्ये आपल्याला एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे या साठी अर्ज करता येणार आहे. आनि आपण हि सरकारी नोकरी मिळवू शकता. फक्त हा फॉर्म भरून शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. हि माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कण्यासाठी ची शेवटची तारीख हि २२ नोव्हेंबर २०२६ हि असणार आहे.
Goa Shipyard Bharti 2026, Jobs In GOA, Goa Bharti 2026, Shipyard jobs 2026
महत्वाची माहिती
| पदाचे नाव | एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे |
| एकूण पदसंख्या | १३१ पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | २३ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २२ नोव्हेंबर २०२६ |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – 06/2026 & 07/2026
एकूण पदसंख्या – १३१ पदे
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे | ४० |
| २ | नॉन एक्झिक्युटिव्ह मॅनेजर / टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे | ९१ |
| एकूण | १३१ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) BE.B.TECH किवा MBA/MSW किवा PG पदवी /डिप्लोमा, CA/CMA किवा LLB ii) पदाला अनुसरून ०४ ते २३ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) संबंधित इंजिनियरिंग डिप्लोमा किवा संबंधित ITI किवा हिंदी ट्रान्सलेशन मधील पदवी / डिप्लोमा किवा B.SC नर्सिंग ii) ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट (Age Criteria) – ३० सप्टेंबर २०२६ रोजी (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)
- पद क्र १ – ३३/३६/४०/४८/५४ वर्षांपर्यंत
- पद क्र २ – ३३/४१ वर्षांपर्यंत
फी (Exam Fee) –
- पद क्र १ – GEN/EWS/OBC – ५००/- [SC/ST/PWD/EXSM – फी नाही]
- पद क्र २ – GEN/EWS/OBC – २००/- [SC/ST/PWD/EXSM – फी नाही]
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण (Job Location) – गोवा (Jobs in GOA)
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | २३ ऑक्टोंबर २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २२ नोव्हेंबर २०२६ |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ०८ दिवस |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (PDF) | पद क्र १ – क्लिक करा पद क्र २ – क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- सर्वात प्रथम वरती दिलेली माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करायची प्रोसेस करा.
- अर्ज करण्यापूर्वी आपण शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट पूर्ण करत आहात का याची खात्री करा आणि मगच अर्ज करा.
- पद क्र १ व २ या दोन्ही साठी अर्जाची लिंक वेगवेगळी असणार आहे. आपण वरती पाहू शकता आणि मग अर्ज करा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती आपण योग्य व व्यवस्थित वाचून घ्यावी सोबत जी माहिती आपल्याकडून मागितली आहे ती माहिती सुद्धा योग्य व बरोबर भरावी आणि फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची फी भरण्यासाठी आपण डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग इ. चा वापर करू शकता.
- अशाच प्रकारच्या अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळवण्यासाठी वरती लिंक वर क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करा.