Goa Shipyard Bharti 2026 : गोवा शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी.. तब्बल 131 जागांसाठी नोकरी

Goa Shipyard Bharti 2026 – कमीत कमी २ वर्षाच्या अनुभवावर आपण देखील हि सरकारी नोकरी मिळवू शकता. या नोकरी मध्ये आपल्याला एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे या साठी अर्ज करता येणार आहे. आनि आपण हि सरकारी नोकरी मिळवू शकता. फक्त हा फॉर्म भरून शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. हि माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कण्यासाठी ची शेवटची तारीख हि २२ नोव्हेंबर २०२६ हि असणार आहे.

Goa Shipyard Bharti 2026, Jobs In GOA, Goa Bharti 2026, Shipyard jobs 2026

महत्वाची माहिती

पदाचे नावएक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे
एकूण पदसंख्या१३१ पदे
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज सुरु झालेली तारीख२३ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२२ नोव्हेंबर २०२६
पगारजाहिरात पहा
अर्जाची पद्धतऑनलाईन

जाहिरात क्र –  06/2026 & 07/2026

एकूण पदसंख्या  – १३१ पदे

पद क्र पदाचे नावपदसंख्या
१एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि इतर पदे४०
२नॉन एक्झिक्युटिव्ह मॅनेजर / टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे९१
एकूण१३१

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) BE.B.TECH किवा MBA/MSW किवा PG पदवी /डिप्लोमा, CA/CMA किवा LLB ii) पदाला अनुसरून ०४ ते २३ वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) संबंधित इंजिनियरिंग डिप्लोमा किवा संबंधित ITI किवा हिंदी ट्रान्सलेशन मधील पदवी / डिप्लोमा किवा B.SC नर्सिंग ii) ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट  (Age Criteria) – ३० सप्टेंबर २०२६ रोजी (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)

  • पद क्र १ – ३३/३६/४०/४८/५४ वर्षांपर्यंत
  • पद क्र २ – ३३/४१ वर्षांपर्यंत

फी (Exam Fee) –

  • पद क्र १ – GEN/EWS/OBC – ५००/- [SC/ST/PWD/EXSM – फी नाही]
  • पद क्र २ – GEN/EWS/OBC – २००/- [SC/ST/PWD/EXSM – फी नाही]

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) –  गोवा (Jobs in GOA)

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख२३ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२२ नोव्हेंबर २०२६
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या अगोदर ०८ दिवस

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पद क्र १ – क्लिक करा
पद क्र २ – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सर्वात प्रथम वरती दिलेली माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करायची प्रोसेस करा.
  • अर्ज करण्यापूर्वी आपण शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट पूर्ण करत आहात का याची खात्री करा आणि मगच अर्ज करा.
  • पद क्र १ व २ या दोन्ही साठी अर्जाची लिंक वेगवेगळी असणार आहे. आपण वरती पाहू शकता आणि मग अर्ज करा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती आपण योग्य व व्यवस्थित वाचून घ्यावी सोबत जी माहिती आपल्याकडून मागितली आहे ती माहिती सुद्धा योग्य व बरोबर भरावी आणि फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची फी भरण्यासाठी आपण डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग इ. चा वापर करू शकता.
  • अशाच प्रकारच्या अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळवण्यासाठी वरती लिंक वर क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करा. 

Leave a Comment